बँकेतून मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास भरावा लागेल कर, जाणून घ्या नेमका काय आहे नियम.

बँकेतून मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास भरावा लागेल कर, जाणून घ्या नेमका काय आहे नियम : कलम 194N म्हणजे नेमके काय? कलम 194N 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढण्यासाठी लागू होते. जेव्हा करदात्यांनी खात्यातून 1 कोटींहून अधिक रक्कम काढली, तेव्हा कलम 194N लागू केले जाते. एक किंवा अधिक खात्यांमधून आर्थिक वर्षात घेतलेली रक्कम किंवा एकूण …

बँकेतून मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास भरावा लागेल कर, जाणून घ्या नेमका काय आहे नियम. Read More »

अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ.

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक २७/११/१९९८ रोजी केलेली आहे. राज्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाचा आर्थिक विकास करणे आवश्यक आहे. त्याकरिता विशेष करून या घटकातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता राज्यशासनाने दिनांक २९ ऑगस्ट १९९८ रोजी निर्णय घेतला व या निर्णयास अनुसरून …

अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ. Read More »

TDS म्हणजे काय?

टीडीएस (TDS) म्हणजे सरकारद्वारे घेतले जाणारे टॅक्स म्हणजे टीडीएस  (TDS) होय.TDS म्हणजे फक्त टॅक्स नव्हे तर ही एक मोठी प्रक्रिया आहे. चला तर मग जाणून घेऊया टीडीएस (TDS) म्हणजे काय. आपण एखाद्या वस्तूवर टॅक्स भरतो, त्यांचे दोन प्रकार येतात एक म्हणजे थेट टॅक्स म्हणजेच प्रत्यक्ष टॅक्स आणि दूसरा म्हणजे ईनडायरेक्ट टॅक्स. ईनडायरेक्टला टॅक्सला टॅक्स डिडक्टेड ऐट सोर्स …

TDS म्हणजे काय? Read More »

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) म्हणजे काय?  देशातील सर्वात मोठ्या कर सुधारणांपैकी एक महत्त्वाचे पाऊल आहे.. संपूर्ण राष्ट्र एक बाजारपेठ होऊन एकसारख्याच कर रचनेचे पालन करेल, असे यामागे उद्दिष्ट आहे. नावाप्रमाणेच वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हे वस्तू आणि सेवा असे दोन्हीवर लागू होते. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हा एकसामाईक अप्रत्यक्ष कर आहे जो …

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) Read More »

ITR filing : सात प्रकारचे आयटीआर फॉर्म, तुम्हाला कोणता फॉर्म भरायचाय?

करदात्याचे प्रकार आणि त्यांच्याद्वारे मिळवलेल्या उत्पन्नाचे प्रकार यावर अवलंबून असे सात प्रकारचे आयटीआर फॉर्म आहेत. आपण कोणता फॉर्म वापरावा याची माहिती जाणून घेऊया. आयटीआर (itr) भरताना करदात्यांना नेहमी एक प्रश्न पडतो की त्यांनी कोणता फॉर्म वापरावा. सध्या करदात्याचे प्रकार आणि त्यांच्याद्वारे मिळवलेल्या उत्पन्नाचे प्रकार यावर अवलंबून असे सात प्रकारचे आयटीआर फॉर्म आहेत. आपण कोणता फॉर्म …

ITR filing : सात प्रकारचे आयटीआर फॉर्म, तुम्हाला कोणता फॉर्म भरायचाय? Read More »

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! जाणून घ्या AIS & TIS म्हणजे काय, त्याशिवाय कर रिटर्न का भरू नये

AIS मध्ये, तुम्हाला पगाराव्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडून मिळणार्‍या प्रत्येक उत्पन्नाचा तपशील मिळतो, जो आयकर कायदा 1961 अंतर्गत निर्दिष्ट केला आहे. म्हणजे करपात्र श्रेणीत येणाऱ्या प्रत्येक उत्पन्नाची माहिती त्यात उपलब्ध असेल. ज्यामध्ये TIS हा मुळात AIS चा सारांश आहे. आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी आयकर विभागाने “वार्षिक माहिती विवरण” (AIS) सुविधा सुरू केली असून आता …

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! जाणून घ्या AIS & TIS म्हणजे काय, त्याशिवाय कर रिटर्न का भरू नये Read More »

Scroll to Top