TDS म्हणजे काय?

टीडीएस (TDS) म्हणजे सरकारद्वारे घेतले जाणारे टॅक्स म्हणजे टीडीएस  (TDS) होय.TDS म्हणजे फक्त टॅक्स नव्हे तर ही एक मोठी प्रक्रिया आहे. चला तर मग जाणून घेऊया टीडीएस (TDS) म्हणजे काय.

आपण एखाद्या वस्तूवर टॅक्स भरतो, त्यांचे दोन प्रकार येतात एक म्हणजे थेट टॅक्स म्हणजेच प्रत्यक्ष टॅक्स आणि दूसरा म्हणजे ईनडायरेक्ट टॅक्स. ईनडायरेक्टला टॅक्सला टॅक्स डिडक्टेड ऐट सोर्स म्हणतात.जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये काम करत असाल तर ती संस्था किंवा कंपनी तुमच्या पगारातून प्रतिमहिना काही ठराविक रक्कम कापून घेते,ही रक्कम सरकारकडे टॅक्स म्हणून जमा केली जाते यास टीडीएस  (TDS)  म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ऐट सोर्स म्हणतात.सरकारी भाषेत इन्कम देणाऱ्या संस्थेला पेयर म्हणतात तर टीडीएस भरणाऱ्याला डिडक्टर म्हणतात. टीडीएस भरणाऱ्याला डिडक्टी म्हणतात.

16 /16 A सर्टिफिकेट काय आहे?

टीडीएस (TDS) कापणारी संस्था टीडीएस कापणाऱ्या व्यक्तीला 16 /16 A सर्टिफिकेट देते. ज्यामध्ये टीडीएस कापलेली सर्व माहिती सविस्तर दिलेली असते.काही नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे आर्थिक उत्पन्न अतिशय कमी असते, मर्यादित असते, अशा लोकांना टॅक्स लागू होत नाही. पण कंपनीद्वारे त्यांचा टीडीएस कापला जातो, अशा वेळेस टीडीएस क्लेम देखील करता येतो.

टीडीएस (TDS) कशावर कापला जातो?

टीडीएस (TDS)  प्रत्येक गोष्टीवर कापला जातो, जसे की पगार,व्याज,लाभांश, कमिशन,प्रोफेशनल फीज,ब्रोकरेज, कॉंट्रॅक्ट पेमेंट आदि.

सरकार टीडीएस (TDS) का कापते?

टीडीएस कापणे अतिशय गरजेचे आहे. आता हेच पहा भारत हा विशाल लोकसंख्या असलेला देश आहे. नागरिकांना प्राथमिक सुविधा पुरविणे देखील गरजेचे आहे. त्या बरोबरच उपत्नाच्या देखील अनेक अटी आहेत. अशा वेळेस प्रत्येक नागरिकांना योग्य सुविधा पुरविता याव्यात यासाठी टीडीएस कापला जातो. आपल्या देशांच्या प्रगतीसाठी पैसा अतिशय म्हटवपूर्ण आहे. जर तुमचा टीडीएस कापला गेला तरच देश चालविणे शक्य होईल. नागरिकांना उत्तम सुविधा देता येतील.

टीडीएससाठी (TDS) काही नियम आहेत?

  • सर्वात महत्वाचा नियम म्हणजे पेमेंट देय असताना वास्तविक रक्कम भरल्यानंतर त्यापैकी जर आधी असेल त्यावर कऱ् वजा केला जावा.
  • कर कपात होईपर्यत टीडीएस कपात विलंब दरमहा १ टक्का व्याज भरावे लागेल.
  • प्रत्येक व्यक्ती असो किंवा कंपनी पुढील महिन्याच्या ७ तारखेपर्यन्त सरकारच्या खात्यात रक्कम जमा करणे आवश्यक आहे.
  • टीडीएस रक्कम उशिरा किंवा न भरल्यास कऱ् जमा होई पर्यन्त दरमहा १.५ टक्के व्याज आकरले जाईल.

फॉर्म 26AS काय आहे?

जर तुम्हाला हे समजले असेल कि टीडीएस काय आहे? तर तुम्हाला फॉर्म 26AS हे देखील समजून घेणे गरजेचे आहे.जर तुमचे पॅन कार्ड तुमच्या टीडीएस खात्याला जोडले गेलेले असेल तर जेव्हा तुमच्या खात्यातून टीडीएस कापला जातो, तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एसएमएस येतो.त्या नंतर फॉर्म 26AS तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे.हा फॉर्म टॅक्स भरण्याऱ्या सर्वांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे.यामध्ये तुमच्या प्रत्येक उत्पनातून किती टीडीएस कापला जातो यांची संपूर्ण माहिती असते. पॅन कार्ड यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. कारण तुम्ही किती टीडीएस भरला आहे, यांची संपूर्ण माहिती तुमच्या पॅन कार्डवर जोडली जाते

TDS आणि TCS मध्ये फरक काय?

टॅक्स कलेक्शन ऍट सोर्स म्हणजे TCS होय. तर TDS म्हणजे त टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स होय.टीडीएस हे शक्यतो नोकरदार व्यक्ती भरतात भरतात. तो त्यांच्या पगारातून थेट कापला जातो. तर TCS हा व्यापारी, वेंडर म्हणजेच सामान खरेदी विक्री करताना आकारला जातो. हा ग्राहकांकडून वसूल केला जातो आणि सरकारला भरला जातो.

टीसीएस म्हणजे काय ?

टीसीएस चे पुर्ण रूप आहे “Tax collection at source” भारताच्या करप्रणातीमध्ये स्त्रोतावर जमा केलेला कर (TCS) हा विक्रेत्याकडून देय असलेला कर आहे.जो तो विक्रीच्या वेळी खरेदीदाराकडून वसूल करतो.आयकर कायद्याचे कलम 206 सी ज्या वस्तूंवर विक्रेत्याने खरेदीदाराकडून कर वसूल केला पाहिजे त्या वस्तूंवर नियंत्रण ठेवते.जीएसटी टॅक्स कलेक्टेड अॅक्ट सोर्स अंतर्गत म्हणजेच ई – कॉमर्स ऑपरेटने ऑपरेटर च्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म पुरवलेल्या वस्तू किंवा सेवांच्या प्रदात्याच्या वतीने त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या मोबदल्यासाठी आकारलेला कर निव्वळ करपात्र पुरवठ्याची टक्केवारी म्हणून TCS आकरले जाईल.पुनर्विक्रेते किंवा व्यापारी जे ई – कॉमर्स ऑपरेटद्वारे वस्तु आणि सेवा प्रदान करतात त्यांना TCS च्या 1 टक्के कपात केल्यानंतर पेमेंट मिळेल

TCS अंतर्गत वर्गीकृत वस्तु आणि व्यवहार :

  • स्त्रोतावरील कर (TCS) गोळा करण्यासाठी खालील वस्तूंचा विचार केला जातो:
  • अल्कोहोलयुक्त निसर्गाचे मद्य, मानवाच्या वापरासाठी बनवलेले.
  • भाडेतत्वावर घेतलेल्या जंगलातून गोळा केलेले लाकूड
  • तेंदू पाने
  • इमारती लाकूड जेव्हा भाडेतत्वावर घेतलेल्या जंगलातून गोळा केले जात नाही, परंतु इतर कोणत्याही पद्धतीने
  • तेंदूपत्ता आणि लाकूड सोडून इतर वनोपज
  • भंगार
  • टोल प्लाझा, पार्किंग लॉट तिकीट,उत्खनन आणि खाण
  • टोल प्लाझा किंवा कोळसा किंवा लोह धातूचा समावेश असलेले खनिजे.
  • लाखापुढील सराफी दागिने यावर TCS.

TCS ची गणना कशी केली जाते आणि ती कधी गोळा केली जाते?

TCS 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू करण्यात आला.वस्तूच्या विक्रेत्याने  खरेदीदारांकडून आर्थिक वर्षात मूल्य पावतीवर 0.1 कर आकारणे अपेक्षित आहे.

TCS जमा करण्याची अंतिम तारीख काय आहे?

विक्रेता TCS  च्या संकलन आणि पेमेंटसाठी जबाबदार असल्याने त्याने पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यत TCS  भरावे.उदा.9 डिसेंबर 2022 रोजी केलेल्या व्यवहारासाठी TCS 7 जानेवारी 2023 पर्यत सरकारला दिले जावे.

इनव्हॉइसिंगवर TCS चा परिणाम :

बी2बी कंपन्याकडून करचोरी होणार नाही यांची खात्री करण्यासाठी आपल्या देशात टप्याटप्याने ई-इनव्हॉइसिंगवर अंमलबजावणी केली जात आहे.हे प्रत्येक बीजक सरकारला कळविणे आणि त्यांच्या पोर्टलवर टाकणे अनिवार्य आहे.जेव्हा ई-इनव्हॉइसिंगवर ल लागू केले गेले होते तेव्हा 50 कोटी पेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यवसायासाठी लागू करण्यात आले होते.परंतु 1 एप्रिल 2020 पासून ते 20 कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यवसायासाठी लागू करण्यात आले. अलीकडे  ई-इनव्हॉइसिंगवर  आदेशानुसार टीसीएसची रक्कम  ई-इनव्हॉइसिंगवर इतर शुल्कामध्ये समाविष्ट केली आहे.जीएसटी 1 मध्ये देखील नोंदविले रक्कमेत  टीसीएस तरदूत पावीतच्या आधारावर लागू आहे.विक्रेत्याला आगाऊ टीसीएस शुल्क आकारावे लागेल आणि नंतर बीजक मध्ये समायोजित करावे लागेल.

TCS रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे?

प्रत्येक कर संग्राहकाने तिमाहीनंतरच्या महिन्यांच्या 15 तारखेपर्यत TCS विवरणपत्र सादर करावे.तथापि जानेवारी – मार्च महिन्याचे TCSरिटर्न  पुढील वर्षी 15 मे पर्यत भरता येईल.

खरेदीदाराकडे आधार किंवा पॅन कार्ड नसल्यास TCS काय असेल ?

TCS 1 टक्के दराने कापला जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top