वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित ( महाराष्ट्र शासनाचा उपक्रम )
महामंडळाची स्थापना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, मर्यादित मुंबई या महामंडळाची दिनांक 8 फेब्रुवारी, 1984 रोजी कंपनी कायदा, 1956 नुसार महामंडळाची स्थापना करण्यात आली असून सदर महामंडळ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त कार्यरत होते. शासन अधिसूचना दिनांक 10 मार्च, 2019 अन्वये सामाजिक न्याय विभागातून इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक …